शनिवार, १ ऑगस्ट, २०१५

अणू बद्दलचा रुदरफोर्ड चा एक प्रयोग (ई ८ वी व १० वी साठी )

                                    अणू बद्दलचा रुदरफोर्ड चा एक प्रयोग (ई ८ वी व १० वी साठी ) 
अणू म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी अर्नेस्ट रुदरफोर्ड याने एक प्रयोग केला  त्याने एका सोन्याच्या पातळ 
पत्र्याचा उपयोग केला .
त्याने सोन्याच्या अतिशय पातळ पत्र्यावर अल्फा  (𝝰) या धन प्रभार (+) युक्त किरणांचा मारा केला . 
त्यात त्याला असे आढळले कि बहुतेक अल्फा किरण कोणताही अडथळा न येता आरपार गेले मात्र काही अल्फा किरण आरपार न जात पत्र्यावरून परत फिरतात.त्यच्य या प्रयोगावरून असा निष्कर्ष निघतो कि
१)ज्या अर्थी अल्फा किरण सहज सोन्याच्या पत्र्यातून जातात त्या अर्थी सोन्याच्या अणूमध्ये पोकळी असते.
२) ज्या भागातून धन (+) प्रभारयुक्त अल्फा किरण परत फिरतात तो भाग धन प्रभारयुक्त पण पोकळीच्या तुलनेत लहान असतो .

                                                  अधिक समजण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

COMPUTER

 WHAT IS COMPUTER ? C : Commonly O : Operated M : Machine P : Particularly U : Used for T : Technical E : Education R : Research